महिला सक्षमीकरणासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा: यशोमती ठाकूर

निकेश जिलठे, वणी: बचत गट हे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. महिला सक्षमीकरणात बचत गटाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे बचत गटांना कर्ज देऊन पतसंस्थेने महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावावा असे आवाहन महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. शनिवारी शेतकरी मंदिर येथे लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे … Continue reading महिला सक्षमीकरणासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा: यशोमती ठाकूर