श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे शनिवारी उद्घाटन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेडच्या प्रचंड यशानंतर आता वणीकरांच्या सेवेत श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था सुरू करण्यात येत आहे. या पतसंस्थेचे कार्यालय टागोर चौकातील स्टेट बँकेच्या बाजूला उघडण्यात आले आहे. या पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा शनिवार 4 जून रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. उद्घाटनपर सभा येथील शेतकरी मंदिरात आयोजित केली आहे. … Continue reading श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे शनिवारी उद्घाटन