रंगारीपुरा येथे कोसळली वीज, विद्युत उपकरणांचे नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी: सोमवारी संध्याकाळी वणीत व परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे 1 तास हा पाऊस सुरू होता. दरम्यान रंगारीपुरा येथील सेवानिवृत्त अधिकारी मधुकरराव लामगे यांच्या घरावर संध्या. 6.30 वाजताच्या सुमारास विज कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यांच्या घरातील व त्यांच्या शेजारील घरातील इलेक्ट्रिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लामगे यांच्या … Continue reading रंगारीपुरा येथे कोसळली वीज, विद्युत उपकरणांचे नुकसान