रमजान महिन्यात लोड शेडिंग करू नका

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रमजान हा मु्स्लिम धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे. या महिन्यात छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अधिकाधिक व्यक्ती उपवास (रोजे) करतात. रोजा काळात पाण्याचा एक थेंबही पिला जात नाही. सदर महिना हा उन्हाळ्याचा आहे. लोडशेडिंगमुळे फॅन व कुलर बंद राहतात. त्यामुळे रोजे ठेवणा-या लहान मुलांना व वृद्धांना याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण … Continue reading रमजान महिन्यात लोड शेडिंग करू नका