सूट मॅकरून स्टुडंट अकॅडमीमध्ये पालकांकरिता विशेष सूट

विवेक तोटेवार, वणी: मॅकरून स्टुडंट अकॅडमीच्या प्री प्रायमरी शाळेच्या ऍडमिशन केंद्राचा उदघाटन सोहळा नुकताच पार पडला. सध्या प्रवेश प्रक्रिया ही सुरू आहे. सध्या प्री प्रायमरी शाळेत ऍडमिशन घेणाऱ्या स्टुडंट ला विशेष सूट देण्यात आली आहे. यात 1 वर्षाकरिता बस सेवा मोफत दिली जाणार आहे. तसेच प्रवेश फी मध्येही घसघशीत सूट मिळणार आहे. मात्र ही सूट … Continue reading सूट मॅकरून स्टुडंट अकॅडमीमध्ये पालकांकरिता विशेष सूट