सूट मॅकरून स्टुडंट अकॅडमीमध्ये पालकांकरिता विशेष सूट

1 वर्षाकरिता बस सेवा मोफत, प्रवेश फी मध्येही सूट... सूट केवळ काही काळासाठी

विवेक तोटेवार, वणी: मॅकरून स्टुडंट अकॅडमीच्या प्री प्रायमरी शाळेच्या ऍडमिशन केंद्राचा उदघाटन सोहळा नुकताच पार पडला. सध्या प्रवेश प्रक्रिया ही सुरू आहे. सध्या प्री प्रायमरी शाळेत ऍडमिशन घेणाऱ्या स्टुडंट ला विशेष सूट देण्यात आली आहे. यात 1 वर्षाकरिता बस सेवा मोफत दिली जाणार आहे. तसेच प्रवेश फी मध्येही घसघशीत सूट मिळणार आहे. मात्र ही सूट केवळ काही दिवसांसाठी असल्याने पालकांनी याचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे करण्यात आले आहे.  

मॅकरून प्री प्रायमरी शाळेचा उदघाटन सोहळा 7 जून रोजी मोठया थाटात पार पडला. पालकांनी या उदघाटन सोहळ्याला मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली. त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीने मोठा निर्णय घेतला. ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये ऍडमिशन फी मध्ये वार्षिक सूट तसेच विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पेशल सूट 27 जून पर्यंत ऍडमिशन घेता येणार आहे.

Podar School

प्री प्रायमरी शाळेत KG 1, KG 2, STD 1, STD 2 या वर्गांकरिता ऍडमिशन खुल्या आहेत. तसेच ऍडमिशन सेंटर हे रविवारीही सुरू राहणार आहे. सेंटर सुरू राहण्याचा वेळ हा सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राहणार. तरी पालकांनी आपल्या पाल्याची ऍडमिशन लवकरात लवकर करावी. ऍडमिशन सेंटरचा पत्ता आहे. गंगशेट्टीवार मंगल कार्यालय वरोरा रोड वणी.

नवीन ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त क्लासरूम, मुलांना खेळण्याची मुबलक जागा, स्विमिंग टॅंक, झुले इत्यादींची व्यवस्था असून शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसची सुविधा देखील उपलब्ध आहे.

मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी ही शहरातील एक सुपरिचीत शाळा असून या अकॅडमीची मुख्य शाखाही वडगाव रोड येथे आहे. उत्कृष्ट निकालासाठी या शाळेची ओळख आहे. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या खेळ, फाईन आर्ट, संगीत इत्यादी गोष्टींना प्रेरणा मिळण्यासाठी इथे त्या विषयातील शिक्षकांची देखील नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यासासोबतच इथे पाल्यांच्या सर्वांगिन विकास होतो. त्यामुळे पाल्यांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे कऱण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी संपर्क:
9923522400, 8554036501, 7410756433,  9921888588
पत्ता: मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी, गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसर, वरोरा रोड, वणी
मुख्य शाखा: मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी, वडगाव रोड, वणी

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!