मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्टपासून अमृत महोत्सव महासेल सुरू

बहुगुणी डेस्क, वणीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी अमृत महोत्सव महासेल सुरू करण्यात आला आहे. या अमृत महोत्सवी स्पेशल सेल निमित्त विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेस ऑनलाईनपेक्षाही कमी किमतीत मिळणार आहे. रेफ्रिजरेटर (फ्रिज) वर 15 हजार रुपयांपर्यतचे डिस्काउंट (सोबतच 10 वर्ष वॉरन्टी), एसीवर 40 टक्यांपर्यंतचे डिस्काउंट (इन्स्टॉलेशन … Continue reading मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्टपासून अमृत महोत्सव महासेल सुरू