मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्टपासून अमृत महोत्सव महासेल सुरू

विविध वस्तूंवर 40 % पर्यंतची सूट, सोबतच कॅशबॅक, ईएमआय सेवाही उपलब्ध... आधी डेमो बघून खात्री करा, नंतरच वस्तू विकत घ्या...

Jadhao Clinic

बहुगुणी डेस्क, वणीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी अमृत महोत्सव महासेल सुरू करण्यात आला आहे. या अमृत महोत्सवी स्पेशल सेल निमित्त विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेस ऑनलाईनपेक्षाही कमी किमतीत मिळणार आहे. रेफ्रिजरेटर (फ्रिज) वर 15 हजार रुपयांपर्यतचे डिस्काउंट (सोबतच 10 वर्ष वॉरन्टी), एसीवर 40 टक्यांपर्यंतचे डिस्काउंट (इन्स्टॉलेशन फ्री), वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत डिस्कॉउंट देण्यात येणार आहे (4 वर्षांची वॉरंटी मोफत). तर 32 इंच एलईडी टीव्हीवर डीटीएच मोफत मिळणार आहे. मायक्रोव्हेव व ओटीजीसोबत मायक्रोव्हेव बाऊल मोफत मिळणार आहे. तर सोनीचा 5.1 डॉल्बी डिजिटल साउंडबारवर 6000 रुपयांचे फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे. कार्डद्वारे खरेदी केल्यास 15 टक्क्यांपर्यंत ग्राहकांना कॅशबॅकचा लाभही घेता येणार आहे. सोबतच प्रत्येक ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर एक विशेष गिफ्ट* दिले जाणार आहे. या ऑफरचा लाभ केवळ 15 ऑगस्ट पासून केवळ एक आठवड्यापर्यंत ग्राहकांना घेता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगतर्फे करण्यात आले आहे.

आधी वस्तू बघून खात्री करा, नंतर वस्तू विकत घ्या…
मयूर मार्केटिंगमध्ये आपल्याला वस्तू निवडीच्या स्वातंत्र्यासह खूप मोठी गॅलरी आहे. ग्राहकांना शोरूममध्ये आल्यावर मोफत डेमो दिला जातो. आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? हे डेमोद्वारा ग्राहकांना बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या ब्रँडच्या वस्तूंचे इतर ब्रँडसोबत कम्पॅरिजनही करता येते. त्यामुळे योग्य ती खात्री केल्यानंतरच वस्तू खरेदी करण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना मिळणार आहे.

टीव्हीवर 3 वर्षांची तर वॉशिंग मशिनवर 4 वर्षांची वॉरंटी
मयूर मार्केटिंगमध्ये एलजी व सॅमसंगच्या एलईडी टीव्हीवर 1 वर्षांऐवजी 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. तर आयएफबी व एलजीच्या वॉशिंग मशिनवर एक ऐवजी 4 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय हायर, बॉश, वर्लपूल इत्यादी कंपनीचे फ्रिज अवघ्या 9990 रुपयांपासून मिळणार आहे. या खरेदीवर 15 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे.

24 इंच एलईडी टीव्ही ही अवघ्या 4490 रुपये, 32 इंची एलईडी 5990, तर 32 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 6990 तर 40 इंची ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 10490 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर 32 इंच एलईडी टीव्हीवर डीटीएच मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे सध्या प्रचंड मागणी असलेला वन प्लस (One Plus) ऍन्ड्रॉईड टीव्ही ऑनलाईन पेक्षा कमी किमतीत ग्राहकांना मिळणार आहे. एसीवर 40 टक्क्यांची जम्बो सूट दिली जाणार आहे. सॅमसंगचा 1.5 टन एसी  27990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. (इन्स्टॉलेशन फ्री) तर सोनीच्या HT-S20R हा 5.1 साउंडबार (डॉल्बी ऑडियो) वर 6 हजारांची सुट देण्यात येणार आहे. हा साउंडबार आता केवळ 17990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 

ईएमआय सुविधाही उपलब्ध
बजाज फायनान्सची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रँडची वस्तू ईएमआय (मासिक किस्त) मध्ये खरेदी करता येणार आहे. शिवाय यात विविध डिस्काउंट व कॅशबॅक देखील दिले जाणार आहे. सोनी कंपनीतर्फे 32 इंचच्या एलईडी टीव्हीसाठी 1024 रुपये ईएमआय, 43 इंचसाठी 1849 रुपये, 49 इंचसाठी 4900 रुपये, 50 इंचसाठी 5000 रुपये, तर 55 इंच टीव्हीसाठी 5500 रुपये ईएमआय आहे. तर एलजीची 32 इंची एलईडी 999 रुपये ईमआय तर 43 इंची एलईडी 1999 रुपये मासिक किस्तवर खरेदी करता येणार आहे. वॉशिंग मशिन 1222 रुपये ईएमआय तर आयएफबी कंपनीचा डिशवॉशर अवघ्या 1995 रुपये ईएमआयवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

दर्जेदार उत्पादन देण्यासाठी मयूर मार्केटिंग शहरात प्रसिद्ध आहे. इथे वॉशिंग मशीनवर 10 वर्षांची वारंटी आहे. एल.ई.डी.ची 3 वर्षांची वारंटी आहे. इथली प्रत्येक वस्तू ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा विश्वास मयूर मार्केटिंग ग्राहकांना देते. मयूर मार्केटिंग गेल्या 16 वर्षांपासून आय.एफ.बी. बॉशचे अधिकृत डीलर आहेत. वस्तू खरेदीचं एक विश्वसनीय ठिकाण म्हणून मयूर मार्केटिंगची ओळख आहे.

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदाचा स्वातंत्र्य दिन आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. या दिनी आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.

पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू

 

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!