मित्रांसोबत नदीवर गेला फिरायला, पुलावरून पडून जीव गमावला

जितेंद्र कोठारी, वणी : मित्रांसोबत नदीच्या पुलावर फिरण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पुलावरून नदीत पडून मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी रात्री 8 वाजता दरम्यान वणी मुकुटबन मार्गावर निर्गुडा नदीच्या पुलावर घडली. सागर राजू ठावरी (17) असे मृत मुलाचा नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील गुरूनगर भागात राहणारा सागर ठावरी रात्री 8 वाजता सुमारास आपल्या दोन मित्रांसह … Continue reading मित्रांसोबत नदीवर गेला फिरायला, पुलावरून पडून जीव गमावला