धक्कादायक: आईवडील शेतात जाताच अल्पवयीन मुलगी घरुन बेपत्ता
जितेंद्र कोठारी, वणी: आई वडील आणि भाऊ शेतात गेले असता घरी एकटी असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. दि. 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान मुलगी घरातुन निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार बेपत्ता झालेली 16 वर्षाची कुमारिका तालुक्यातील एका गावात आपल्या आईवडील व मोठ्या … Continue reading धक्कादायक: आईवडील शेतात जाताच अल्पवयीन मुलगी घरुन बेपत्ता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed