शेतजमिनीच्या मोबदल्यावरुन आजी-माजी आमदारांमध्ये खडाजंगी

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्यावरून आता राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे. या मुद्यावरून माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्यात आज चांगलीच जुंपली. हे प्रकरण हातघाईवर जाण्याची चिन्ह दिसताच उपस्थित पोलिसांनी दोन्ही नेत्यांना धरून रोखले. सध्या हटवांजरी येथील काही शेतकरी मोबदल्यावरून आंदोलन करण्यास बसले आहे. शुक्रवारी रात्री काही आंदोलक … Continue reading शेतजमिनीच्या मोबदल्यावरुन आजी-माजी आमदारांमध्ये खडाजंगी