ब्रेकिंग न्युज – मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांना अटक
जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वणी तालुक्यातील 4 पदाधिकाऱ्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण रुग्णालय समोरील मनसे रुग्ण सेवा केंद्रातून पोलिसांनी दुपारी 12 वाजता दरम्यान चौघांना ताब्यात घेतले. मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे, माजी नगरसेवक धनंजय त्रिम्बके व रोशन शिंदे याना पोलीस वाहनांमध्ये बसवून ठाण्यात नेण्यात आले आहे. 4 मे … Continue reading ब्रेकिंग न्युज – मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांना अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed