Breaking News: विस्फोटक वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार

जितेंद्र कोठारी, वणी :  खाणीमध्ये बलास्टिंगसाठी विस्फोटक वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना रविवार दुपारी 3 वाजता दरम्यान वणी मुकूटबन मार्गावर मानकी गावाजवळ घडली. चरणदास पांडुरंग ठेंगणे (55) रा. मानकी ता. वणी असे या अपघातात मृत व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर विस्फोटक वाहतूक करणारी पिकअप व्हॅन रस्त्याच्या बाजूला … Continue reading Breaking News: विस्फोटक वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार