मुकुटबन रोडवर अपघाताची मालिका- अडेगाव येथील तरुण गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : काम आटोपून गावाकडे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला. वणी मुकुटबन राज्यमार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ ही घटना सोमवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सुमारास घडली. संदीप विठ्ठल पानघाटे (28) रा. अडेगाव, ता. झरीजामणी असे जखमी युवकाचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून वणी- मुकुटबन … Continue reading मुकुटबन रोडवर अपघाताची मालिका- अडेगाव येथील तरुण गंभीर