परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन

बहुगुणी डेस्क : येथील प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आघाडीवर असलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी दिनांक 20 जून रोजी थाटात उदघाटन करण्यात आले. येथील आबड भवनमध्ये सुरु करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन काँग्रेस नेते डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वणी शहर काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी, पदाधिकारी व … Continue reading परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन