अडेगाव येथील ‘त्या’ तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी : अपघातात गंभीर जखमी झालेल्या अडेगाव येथील तरुणाची 4 दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारा दरम्यान नागपूर येथील रुग्णालयात गुरूवारी रात्री त्या तरुणाची प्राणज्योत मालवली. संदीप विठ्ठल पानघाटे (27) रा. अडेगाव, ता. झरीजामणी असे मृत तरुणाचे नाव आहे. दुर्देवाची बाब म्हणजे मृतक संदीपला आई वडील नसून त्याचे अंत्यसंस्कार आज त्याच्या बहिणीचे … Continue reading अडेगाव येथील ‘त्या’ तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी