अपघात: गौराळाजवळ मालवाहू वाहनाची दुचाकीला जबर धडक

भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनावरचे नियंत्रण सुटून मालवाहू वाहनाने (छोटा हत्ती) एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार झाला तर मागे बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. तर मालवाहू वाहनामध्ये बसलेली एक महिला प्रवासीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तालुक्यातील गौराळा फाट्याजवळ सकाळी सव्वा 11 वाजताच्या सुमारास हा अपघात … Continue reading अपघात: गौराळाजवळ मालवाहू वाहनाची दुचाकीला जबर धडक