देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: सीबीएसई शिक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थापैकी एक असलेली पोदार इंटरनॅशनल संस्थेचा उपक्रम आता आपल्या वणी शहरात सुरू झाला आहे. शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर घुग्गुस रोड वरील मंदर जवळ मार्कंडेय पोदार लर्न स्कूल सुरू करण्यात आली आहे. यासाठी 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या शाळेत नर्सरी ते वर्ग 6 वी पर्यंत … Continue reading देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत