एस.बी. लॉनजवळ क्रिकेट सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.बी. लॉन जवळ एका घरात सुरु क्रिक्रेट सामन्यावर सट्टा खेळताना वणी पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुधीर रमेश चांदेकर (40) रा. शास्त्रीनगर वणी व सलीम जमील शेख (35) रा. भाग्यशाली नगर वणी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. धाड पडल्याची माहिती मिळताच सट्टा चालक … Continue reading एस.बी. लॉनजवळ क्रिकेट सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड