जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 6 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील यवतमाळ रोडवरील एच.पी. पेट्रोल पम्पजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना 6 जणांना वणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून 13 हजार रुपये रोख व गंजीपत्ता जप्त केले आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपीची सुचनापत्रावर सुटका करण्यात आली आहे. गुरुवार 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी वणी शहरात पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना पीएसआय आशिष झिमटे … Continue reading जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 6 जणांना अटक