राजू उंबरकर वणी पोलिसांच्या नजरकैदेत..!

जितेंद्र कोठारी, वणी: औरंगाबाद येथे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन राज्य भरात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धरपकड करण्याचे आदेश … Continue reading राजू उंबरकर वणी पोलिसांच्या नजरकैदेत..!