संतापजनक – अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी : एकटेपणाचा व गतिमंदत्वाचा फायदा घेत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. सुरेश पोचीराम गडेवार (47) असा आरोपीचा नाव आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार 22 जुलै रोजी दुपारी … Continue reading संतापजनक – अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार