संतापजनक: 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून नराधमाचा अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यात एका 30 वर्षीय नराधमाने एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आजीसोबत शौचास गेलेली चिमुकली रात्री बेपत्ता झाली होती. तेव्हापासून संपूर्ण गाव चिमुकलीच्या शोधात होते, अखेर पहाटे ती जखमी अवस्थेत शेतातील एका काटेरी झुडुपात आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण करून अत्याचार … Continue reading संतापजनक: 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून नराधमाचा अत्याचार