वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन

वणी बहुगुणी डेस्क : येथील प्रख्यात लोढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ‘रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक’ चे शुभारंभ आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. वणी परिसरात लकवा, सायटिका, स्लिप डिस्क, फ्रॅक्चर असलेल्या रुग्णांना आता शहरातच योग्य व आधुनिक पद्धतीने फिजिओथेरपी उपचार घेता येणार, असे प्रतिपादन यावेळी आमदार बोदकुरवार यांनी व्यक्त केले. भौतिकोपचार म्हणजेच फिजोओथेरपी म्हटल्या जाणाऱ्या या महत्वाच्या … Continue reading वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन