पूर परिस्थितीत सावर्लावासीयांनी केला माणुसकीचा धागा घट्ट

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी झोला व कोना या गावात पूर आला. हे दोन्ही गाव पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावातील सुमारे 900 लोकांना व जवळपास 250 जनावरांना सावर्ला येथे हलविण्यात आले होते. या संपूर्ण चार दिवसांच्या काळात सावर्ला वासीयांनी दिवस रात्र एक करत केवळ पूरग्रस्त नागरिकांचीच नाही तर जनावरांची देखील सेवा करत माणुसकीचे नाते घट्ट केले. त्यांच्या … Continue reading पूर परिस्थितीत सावर्लावासीयांनी केला माणुसकीचा धागा घट्ट