श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत 5 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

जितेंद्र कोठारी, वणी: श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, देशभक्ती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयश्री कृष्ण जन्माष्टमी समिती वणी द्वारा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 5 दिवस चालणा-या या कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. … Continue reading श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत 5 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल