शिंदोला येथे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या महिलांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कौटुंबीक जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक क्षेत्रातही धडाडीने कार्य करणा-या महिलांचा शिंदोला येथे सत्कार करण्यात आला. रत्नकला मंगल कार्यालय येथे मंगळवारी दिनांक 15 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटिका एकविरा महिला अर्बन बँकेच्या अध्यक्ष किरण देरकर होत्या. तर … Continue reading शिंदोला येथे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या महिलांचा सत्कार