नुकतीच 12 वी पास झालेल्या लालगुडा येथील युवतीची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: लालगुडा येथील एका युवतीने सकाळी घरी कुणी नसताना ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सेजल अनिल सालूरकर (17) असे या युवतीचे नाव आहे. ती नुकतीच 12 वी मध्ये उत्तीर्ण झाली होती. मात्र परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे सेजलने … Continue reading नुकतीच 12 वी पास झालेल्या लालगुडा येथील युवतीची आत्महत्या