मधमाशांच्या हल्ल्यात तरुण उपसरपंचाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीवर गावाकडे जात असताना मधमाशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला. झरीजामणी तालुक्यातील मुकूटबन ते येडशी मार्गावर सोमवार 25 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. भोला महादेव नगराळे (40) रा. येडशी ता. झरी असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक येडशी ग्रामपंचायतचा उपसरपंच असल्याची माहिती आहे. आणि विजयी जल्लोष … Continue reading मधमाशांच्या हल्ल्यात तरुण उपसरपंचाचा मृत्यू