शिरपूरच्या सुमीत रामटेकेंची उंच भरारी, झाले आयपीएस अधिकारी

निकेश जिलठे, वणी: शिरपूर येथील रहिवाशी असलेले सुमीत रामटेके हे आयपीएस झाले आहे. आज यूपीएससीचा निकाल लागला. यात 358 रँक मिळवत सुमीतची आयपीएससाठी निवड झाली आहे. सुमीतचा हा 7 वा प्रयत्न होता. या आधी सुमीतची सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट कमांडन्ट पदी निवड झाली होती. मात्र आयपीएस हेच ध्येय असल्याने सुमीतने नोकरीवर रुजू न होता … Continue reading शिरपूरच्या सुमीत रामटेकेंची उंच भरारी, झाले आयपीएस अधिकारी