वनोजा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
भास्कर राऊत, मारेगाव: वनोजादेवी येथील विवाहितेने आपल्या सासुरवाडी असलेल्या टिटवी येथे पतीच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मात्र ही आत्महत्या नसून तिच्या सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप मृतक महिलेच्या भावाने केला आहे. याबाबत पारवा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की, मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील सुरेश शंकर बुच्चे यांच्या मुलीचा विवाह … Continue reading वनोजा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed