झाडाची फांदी अंगावर कोसळून मजुर जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी : झाड तोडताना झाडाची फांदी अंगावर कोसळून रोजंदारी मजुराचा जागीच मुत्यू झाला. शनिवारी 7 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुमारास नायगाव शिवारात ही घटना घडली. जगन्नाथ किसन जीवणे (65) रा. नायगाव असे मृत इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार जगन्नाथ जीवणे हा नायगाव येथील बुधाजी सखाराम पिंपळकर यांच्या शेतात लिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता … Continue reading झाडाची फांदी अंगावर कोसळून मजुर जागीच ठार