ड्रेस डिझायनिंग, एम्ब्रायडरी, मेंदी इ. क्लाससाठी प्रवेश सुरू
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील डॉ. आंबेडकर चौकातील सुप्रसिद्ध येसेकर शिवणकला विद्यालयात ड्रेस डिझायनिंग, एमब्रायडरी, मेहंदी इत्यादी विषयाच्या सर्टिफिकीट कोर्ससाठी नवीन बॅचेस लवकरच सुरू होणार आहे. या कोर्समध्ये ड्रेसचे विविध प्रकार, ब्लाऊजचे विविध प्रकार, मेहंदीचे विविध प्रकार, एम्ब्रायडरीचे विविध प्रकार शिकवण्यात येईल. त्यासाठी इच्छुक विद्यार्थीनी व महिलांनी आंबेडकर चौक येथील येसेकर शिवणकला विद्यालयात दुपारी 12 ते … Continue reading ड्रेस डिझायनिंग, एम्ब्रायडरी, मेंदी इ. क्लाससाठी प्रवेश सुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed