आत्महत्या: पोलवर चढून तरुणाचा विद्युत तारेला स्पर्श

भास्कर राऊत, मारेगाव: एका युवकाने विद्युत खांबावरती चढून तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. सदर घटना तालुक्यातील बोटोणी येथे मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. बळीराम मारोती घाटे वय वर्ष (22) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गावाजवळील मागच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबावर बळीराम चढला. त्याने पोलवरील जिवंत तारांना स्पर्श … Continue reading आत्महत्या: पोलवर चढून तरुणाचा विद्युत तारेला स्पर्श