बहिणीला भेटायला आला आणि गळफास घेऊन जीवन संपविले

जितेंद्र कोठारी, वणी : बहिणीला भेटायला आलेल्या तरुणाने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत वेळाबाई येथे ही घटना गुरुवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. बादल त्र्यम्बक मेश्राम (24) रा. खापरी ता. झरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, वेळाबाई येथील संदीप मारोती परचाके … Continue reading बहिणीला भेटायला आला आणि गळफास घेऊन जीवन संपविले