जंगलात आढळला विष प्राशन केलेला तरुण

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 6 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश किसन पावनकर (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश हा बुधवारी दुपारी कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मार्डी – मच्छिन्द्रा जवळील जंगलातील … Continue reading जंगलात आढळला विष प्राशन केलेला तरुण