अपहरण व खंडणी प्रकरणातील 4 आरोपी जेरबंद

भास्कर राऊत, मारेगाव: करणवाडी जवळ डॉक्टरचे अपहरण व खंडणी वसुली प्रकरणी मारेगाव पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास या सर्व आरोपींना मारेगाव येथे आणण्यात आले. आरोपींचे नाव मोहम्मद अर्शद अब्दुला (30) रा. राजस्थान तर जाकीर खान हसनी (30), मुजाहीद खान इद्रीस (26), मुश्ताक खान प्रताप (24) सर्व रा. हातिया जि. मथूरा … Continue reading अपहरण व खंडणी प्रकरणातील 4 आरोपी जेरबंद