पंचशील नगर येथे दुकानाला भीषण आग, माल व दुकान खाक

निकेश जिलठे, वणी: शहरातील पंचशील नगर येथे एका दुकानाला भीषण आग लागली. रात्री 11.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. सविस्तर वृत्त असे की शाहबाज अहेमद (33) रा. पंचशील नगर वणी यांचे घराशेजारीच नसिम … Continue reading पंचशील नगर येथे दुकानाला भीषण आग, माल व दुकान खाक