शौचास गेलेल्या मुलीला फूस लावून पळवले, मुलीवर अत्याचार

भास्कर राऊत, मारेगाव: शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी व तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले. रविवारी रात्री या जोडप्याला वणी तालुक्यातील मेंढोली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.  सविस्तर वृत्त असे की पीडिता (17) ही तालुक्यातील … Continue reading शौचास गेलेल्या मुलीला फूस लावून पळवले, मुलीवर अत्याचार