शेतातील बंड्याला आग लागून लाखोंचे नुकसान, महाकालपूर शिवारातील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील महाकालपूर येथील एका शेतक-याच्या बंड्याला भीषण आग लागली. आज शनिवारी दिनांक 17 मार्च ला पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या आगीत शेतमालासह जनावरांचा चारा जळाल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाला अपेक्षीत भाव नसल्याने शेतक-यांनी घरात किंवा बंड्यात कापूस साठवून ठेवला आहे. त्यामुळे कापूस चोरीच्या घटना समोर येत असताना आता … Continue reading शेतातील बंड्याला आग लागून लाखोंचे नुकसान, महाकालपूर शिवारातील घटना