चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री चिंचमंडळ गावात दोन कुटु्ंबात मोठा राडा झाला. विशेष म्हणजे हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. एकमेकांना लाठ्यांच्या साहाय्याने एकमेकांना केलेल्या मारहाणीत दोन महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत. जखमी महिलेतील एक महिलेच्या डोक्याला गंभीर मार असून तिला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या … Continue reading चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी