काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गुढ

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हत्या करून हा मृतदेह टाकल्याचे समोर आले होते. याबाबत अनेक चर्चेला उधाण आले होते. मात्र आरोपी सापडल्याने खुनाचे कारण स्पष्ट झाले असून विविध चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मारेगाव … Continue reading काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गुढ