क्रांतिकारी महात्मा बसवण्णा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: एक लाख 90 हजार वहाडी लग्नाला आले होते. अशा प्रकारचं लग्न जणूकाही पहिल्यांदाच होत होतं. जवळपास 800 वर्षांपूर्वी ब्राम्हण आणि चांभार परिवारात आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत तर गजहबच झाला. धर्म, जात, पोटजातीत गुंतलेल्या सर्वांना एका झेंड्याख्याली आणणाचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत होता. कर्मकांड, शोषण, अंधश्रद्धा … Continue reading क्रांतिकारी महात्मा बसवण्णा