”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. “पुकारता चला हू मैं” या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 2 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार आहे. ही मैफल सिंफनी स्टुडिओचे फेसबूक पेज व सिंफनी स्टुडिओचे युट्यूब चॅनल (सिंफनी ट्यून्स) वर … Continue reading ”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रविवारी