ढेप खरेदी करून 11.5 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: ढेप खरेदी करून साडे अकरा लाख रुपये देण्यास टाळाटाळ करणा-या राजस्थान येथील ग्राहका विरोधात वणीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वीची ही घटना असून गेल्या अनेक महिन्यापासून आरोपी उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर फिर्यादीने याविरोधात तक्रार दिली. सविस्तर वृत्त असे की, ब्राह्मणी रोड लगत चिखलगाव येथील रहिवासी असलेले सुनील … Continue reading ढेप खरेदी करून 11.5 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल