विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी

  विवेक तोटेवार, वणी: भारतीय बौध्द महासभा वणी तालुक्याच्या वतीने दिनांक 14 एप्रिल 2021 सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथे भारतीय बौद्ध महासभा वणीच्या वतीने अभिवादन आणि सुत्तपठन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बौध्द महासभेचे अध्यक्ष प्रवीण वनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून पूजन केले. भारतीय बौध्द … Continue reading विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी