वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी 2 आरोपींना अटक

सुशील ओझा, झरी: मांगुर्ला जंगल परिसरातील एका गुहेत रविवारी दिनांक 25 एप्रिल रोजी एका वाघिणीची निघृण हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. ही हत्या इतकी निर्घृण होती हत्या करणा-यांनी गुहेसमोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते. या प्रकरणी आज पांढरवाणी (दुभाटी) या गावातून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन आरोपी … Continue reading वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी 2 आरोपींना अटक