ग्रामीण भागात वाढतये कोरोनाचे रुग्ण

जब्बार चीनी, वणी: काल रेकॉर्डब्रेक 29 रुग्ण आढळून आल्यानंतर आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज 12 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली तर आज तालुक्यात 5 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात पिंपळपूर येथे 2 तर वागदरा, मारेगाव (कोरंबी) मारेगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले. सोमवारी दिनांक 22 मार्च रोजी … Continue reading ग्रामीण भागात वाढतये कोरोनाचे रुग्ण