तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज आढळलेत 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक दिसून आला. आज कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आलेत. यातील प्रगती नगर, शास्त्रीनगर व चिखलगाव येथे प्रत्येकी 2 तर सानेगुरुजी नगर, ढुमेनगर व भालर टाऊनशीप येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 35 आहेत. दरम्यान कोरनाचा वाढू नये यासाठी … Continue reading तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज आढळलेत 9 रुग्ण