वणीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण, रुग्णांची संख्या 7

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी कोरोनाने वणीकरांचे टेन्शन वाढवले. दोन दिवसांच्या निगेटिव्ह रिपोर्टनंतर आज वणीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने वणीकरांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. आता वणीतील कोरोना रुग्णांची संख्या 7 झाली आहे. आज 9 जणांचे रिपोर्ट आलेत त्यातील 8 निगेटिव्ह तर एक पॉजिटिव्ह आला आहे. प्रशासनाने नवीन रुग्ण राहत असलेला परिसर सिल करण्यास सुरूवात … Continue reading वणीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण, रुग्णांची संख्या 7